देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन विद्यालयात महिला शिक्षकांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 10, 2026
in परभणी
0
नूतन विद्यालयात महिला शिक्षकांचा सन्मान
Please Share

महिला दिनानिमित्त सांस्कृतिक विभागाचा उपक्रम

सेलू : येथील नूतन विद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवार, १० मार्च रोजी महिला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भगिनींचा मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

याच प्रसंगी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या थोर जीवनकार्यावर सांस्कृतिक सहविभाग प्रमुख डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक किरण देशपांडे आणि डॉ. सुरेश हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.या सोहळ्यात विद्यालयातील महिला शिक्षक प्रतिनिधी सुनिता सांगुळे, अर्चना कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग प्रमुख शिल्पा बरडे यांच्यासह शैलजा कऊटकर, आरती कदम, सूर्यकला सूर्यवंशी, शुभांगी आष्टीकर, वर्षा कदम, सुनिता दहिफळे, सरस्वती शेरे, अश्विनी पटाईत, आदीती अंबेकर, अश्विनी केंद्रे, मनोरमा इक्कर, रूपाली लाडाणे, मिरा शेटे, प्रतिज्ञा चव्हाण, शोभा भालेराव आणि निर्मला कांदळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

Post Views: 1,521
Please Share
Previous Post

मंजू दर्डा यांना राष्ट्रीय दामिनी पुरस्कार

Next Post

ज्ञानेश्वरी महापारायण : अलंकापुरीनगरी सज्ज

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्याची जय्यत तयारी

ज्ञानेश्वरी महापारायण : अलंकापुरीनगरी सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ