देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ज्ञानेश्वरी महापारायण : अलंकापुरीनगरी सज्ज

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 11, 2026
in परभणी
0
ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्याची जय्यत तयारी
Please Share

सेलूत आज शोभायात्रा, ग्रंथदिंडी, हेलिकॉप्टरद्वारे होणार पुष्पवृष्टी

सेलू जि.परभणी : सेलू जि.परभणी येथील सातोना रोडवरील मयुरी पार्कच्या २० एकर परिसरात ११ मार्चपासून फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी भव्य अलंकापुरीनगरी उभारण्यात आली असून मंगळवारी, १० मार्च रोजी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण पार पडले.

यावेळी प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, कृष्णा महाराज रासवे, नगराध्यक्ष मिलिंद सावंत, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, जयप्रकाश बिहाणी, पंडित महाराज डाके आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. बुधवार, ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून ग्रंथदिंडी व शोभायात्रेने सुरुवात होईल. या शोभायात्रेवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली जाणार असून यामध्ये लेझीम पथक, ७५० पताकाधारी वारकरी, कलशधारी महिला आणि वृक्षधारी महिलांचा सहभाग असेल.या नऊ दिवसांच्या सोहळ्यात अयोध्या येथील राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ‘श्री महाभारत संदेश’ कथेचे आयोजन १२ मार्चपासून दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे. तसेच राज्यातील नामवंत कीर्तनकारांची सेवा भाविकांना लाभणार आहे. सेलू, जिंतूर, मानवत आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे २०० गावांतील नागरिक यामध्ये सहभागी होणार आहेत.

Post Views: 1,497
Please Share
Previous Post

नूतन विद्यालयात महिला शिक्षकांचा सन्मान

Next Post

पंचायत समिती : सत्तेच्या चाव्या महिलांकडे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पंचायत समिती : सत्तेच्या चाव्या महिलांकडे

पंचायत समिती : सत्तेच्या चाव्या महिलांकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ