देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पंचायत समिती : सत्तेच्या चाव्या महिलांकडे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 11, 2026
in परभणी
0
पंचायत समिती : सत्तेच्या चाव्या महिलांकडे
Please Share

सेलूत सभापतीपदी विजयमाला डोंबे; उपसभापतीपदी सुलभाबाई घुगे

सेलू जि.परभणी : सेलू पंचायत समितीच्या सभापतीपदी कुपटा गणातून निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयमाला ग्यानोजी डोंबे तर उपसभापतीपदी बोरकिणी गणातून निवडून आलेल्या सुलभाबाई ज्ञानोबा घुगे यांची मंगळवारी, १० मार्च रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.

पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी काम पाहिले पाहिले. निवड प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, पप्पू डोंबे, बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे, डॉ.अशिष डख, संजय साडेगावकर, नगराध्यक्ष मिलिंद सांवत, अनिल पवार आदींसह भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 1,623
Please Share
Previous Post

ज्ञानेश्वरी महापारायण : अलंकापुरीनगरी सज्ज

Next Post

स्मार्ट मीटरसाठी कंत्राटदारांचा दबाव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
स्मार्ट मीटरसाठी कंत्राटदारांचा दबाव

स्मार्ट मीटरसाठी कंत्राटदारांचा दबाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ