देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

स्मार्ट मीटरसाठी कंत्राटदारांचा दबाव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 11, 2026
in परभणी
0
स्मार्ट मीटरसाठी कंत्राटदारांचा दबाव
Please Share

सेलू शहरात स्मार्ट मीटर सक्तीवरून नागरिकांचा तीव्र संताप

सेलू : शहरात एनसीसी लिमिटेड कंपनीमार्फत सुरू असलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय बळजबरीने मीटर बसविणे तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी नागरिकांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना बुधवारी, ११ मार्च रोजी निवेदन दिले. नवीन मीटरमुळे अवाजवी वीज बिले येत असून, बिल भरण्यास उशीर झाल्यास रिमोट प्रणालीद्वारे वीज पुरवठा खंडित केला जातो. विशेष म्हणजे बिल भरल्यानंतरही वीज पूर्ववत होण्यास १० ते १२ दिवस लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

काही स्थानिक कंत्राटदारांकडून मीटर बदलण्यासाठी दबाव टाकला जात असून, हा प्रकार न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. उपकार्यकारी अभियंता श्री शंकरवार यांनी निवेदन स्वीकारले असून, वरिष्ठांकडून लेखी आदेश येईपर्यंत एनसीसी कंपनीला सक्ती न करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. या निवेदनावर शेख रहीम, अशोक अंभोरे, कॉम्रेड रामकृष्ण शेरे, कॉम्रेड दत्तूसिंग ठाकूर, नगरसेवक विनोद धापसे, श्री.शिंदे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 1,483
Please Share
Previous Post

पंचायत समिती : सत्तेच्या चाव्या महिलांकडे

Next Post

‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोषाने सेलूनगरी दुमदुमली

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
..................... DESHNISHTH https://chat.whatsapp.com/JYZqD00i34UE9pf4sklzYk?mode=ac_t

‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोषाने सेलूनगरी दुमदुमली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ