देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

नगराध्यक्ष मिलिंद सावंत स्वागताध्यक्ष; सुबोध काकडे अध्यक्ष

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 21, 2026
in मराठवाडा
0
नगराध्यक्ष मिलिंद सावंत स्वागताध्यक्ष; सुबोध काकडे अध्यक्ष
Please Share

सेलू येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती जाहीर

सेलू : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यंदा विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांनी उत्साहात साजरी केली जाणार आहे. सेलू येथील शासकीय विश्रामगृहात शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांच्या अध्यक्षतेखाली जयंतीच्या निमित्ताने महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली आहे. यामध्ये नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची स्वागताध्यक्षपदी तर नगरसेवक सुबोध काकडे यांची जयंती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.या कार्यकारिणीत अन्य पदाधिकाऱ्यांची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी सुनील हिवाळे, उपाध्यक्षपदी सुनील धापसे, सचिवपदी प्रवीण धापसे, कोषाध्यक्षपदी विकास धापसे, सहसचिवपदी अमित धापसे आणि संघटक म्हणून दत्ता तांबे यांची निवड झाली. तसेच सल्लागार म्हणून बबन शिरसाट, गोविंद काळे, गोविंद भदर्गे, खंदारे मामा व रवी अवचार काम पाहणार आहेत.यासोबतच वैचारिक आणि सांस्कृतिक समितीचीही घोषणा करण्यात आली असून यामध्ये मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, सुरेश रणखांब, माजी मुख्याध्यापक के.व्ही. वाघमारे, डॉ. सुरेश हिवाळे, मुक्तिराम वाव्हळे, गजानन साळवे, विलास साळवे, अवचार आणि पाईकराव यांचा समावेश आहे.

Post Views: 1,545
Please Share
Previous Post

कुलदेवीचे महात्म्य जपत ईश्वराचे नामस्मरण करा

Next Post

संरक्षणदलात करिअरच्या मोठ्या संधी : प्रा.रामेश्वर गटकळ

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
संरक्षणदलात करिअरच्या मोठ्या संधी : प्रा.रामेश्वर गटकळ

संरक्षणदलात करिअरच्या मोठ्या संधी : प्रा.रामेश्वर गटकळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ