देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

प्रज्ञाशोध परीक्षेत नूतनचे ६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 19, 2026
in परभणी
0
प्रज्ञाशोध परीक्षेत नूतनचे ६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
Please Share

नूतन विद्यालय सेलूचा निकाल ८०.४३ टक्के; आरिजखाँ पठाण जिल्ह्यात प्रथम

सेलू : महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये सेलू येथील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील एकूण ६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून शाळेचा एकूण निकाल ८०.४३ टक्के लागला आहे.

या परीक्षेत इयत्ता ८ वीच्या एकूण २८ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यापैकी ०१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरला आहे. इयत्ता ९ वीच्या ३३ विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून त्यातील ०३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. तसेच इयत्ता १० वीचे ०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी ०२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत.शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता ९ वीतील आरिजखाँ आजिम खाँ पठाण याने १५४ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच इयत्ता ८ वीचा वैद्य आर्यन वैजनाथ (१५७ गुण, तालुका स्तर), इयत्ता ९ वीचे क्षीरसागर अर्णव विशाल (१४८ गुण, विशेष पारितोषिक) व टिपणे व्यंकटेश दत्ता (१४१ गुण, तालुका स्तर), तसेच इयत्ता १० वीचे आर्दड सक्षम सुरेश (१३६ गुण, तालुका स्तर) व आर्दड सोहम सुरेश (१२९ गुण, उत्तेजनार्थ) यांनी यश मिळवले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सुधीर जोशी आणि सुशील कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या घवघवीत यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, एस.जी.बोधनापोड, गणेश माळवे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनापासून अभिनंदन केले आहे तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 1,452
Please Share
Previous Post

नीट परीक्षेत ध्रुव सोळंकेला ६५५ गुण

Next Post

परभणी जिल्हा बँक : आमदार सईद खान,‌ राजू नवघरे विजयी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी जिल्हा बँक : आमदार सईद खान,‌ राजू नवघरे विजयी

परभणी जिल्हा बँक : आमदार सईद खान,‌ राजू नवघरे विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ