देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूला हरित नगरी बनवणार : मिलिंद सावंत

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 23, 2026
in परभणी
0
सेलूला हरित नगरी बनवणार : मिलिंद सावंत
Please Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देववन मियावाकी’ उद्यानाचे लोकार्पण

देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू जि.परभणी : मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेलू शहरात पर्यावरण संवर्धनाला मोठा वेग मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्यकाळात सेलू शहर ‘हरित नगरी’ बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून बुधवारी, २२ जुलै रोजीजिल्ह्यातील ५५ हजार वृक्षलागवडीचा उपक्रम राबवण्यात आला. या अभियानांतर्गत सेलूतील सरस्वती शिक्षक कॉलनीतील १ एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या ‘देववन मियावाकी’ उद्यानाचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी ५ हजार ५०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. या रोपांच्या संगोपनाची जबाबदारी नगरपालिकेने स्वीकारली असली तरी नागरिकांनीही संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष सावंत यांनी केले.
मुंबई येथील ‘ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपसिंग बायस यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, पालकमंत्री ओएसडी अनिकेत पालेपवाड, मुख्याधिकारी महेश गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, डॉ. संजय हरबडे, नगरसेवक मनिष कदम, नितीन पहाडे, तडवी पठाण, निर्मला लिपणे, संध्या चिटणीस, भाऊसाहेब सोनवणे, रामेश्वर काजळे, प्रशांतसिंह ठाकुर, सुनील गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले तर आभार मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी मानले. उपमुख्याधिकारी बी.एस.चव्हाण आणि नगर पालिका कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post Views: 1,674
Please Share
Previous Post

गुरुपौर्णिमेनिमित्त सेलूत हॅप्पीनेस प्रोग्राम

Next Post

नूतन पतपेढीची वार्षिक सभा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन पतपेढीची वार्षिक सभा उत्साहात

नूतन पतपेढीची वार्षिक सभा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ