देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
in वाशिम
0
आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Please Share

​मानोरा पोलिसांची धडक कारवाई; मुद्देमालासह आरोपी गजाआड

​वाशिम : पो.स्टे. मानोरा हद्दीतील पारवा व देऊरवाडी येथील बकरी चोरीप्रकरणी पोलिसांनी चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पारवा येथील सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित अर्टिका गाडीचा शोध घेत पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील ब्राम्हणगाव येथून सतिष भारत श्रृंगारे (वय २९) याला ताब्यात घेतले.

​त्याची विचारपूस केली असता त्याने साथीदार करण विनोद राठोड (वय २३), प्रथमेश दिलीप पवार (वय २२) आणि तुषार किशोर जाधव (वय १९) यांच्यासह गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी प्रथमेश पवार याच्या घराच्या झडतीत चोरीच्या ५ बकऱ्या आढळल्या. यातील ३ बकऱ्या देउरवाडी येथील महादेव श्रावण शिंदे यांच्या तर २ बकऱ्या पारवा येथील ज्ञानेश्वर सुखदेव राठोड यांच्या असल्याचे निष्पन्न झाले.

​पोलिसांनी ४९,००० रुपये किमतीच्या ५ बकऱ्या आणि ७,००,००० रुपयांची अर्टिका गाडी (एम एच २९ सीजे ०९३८) असा एकूण ७,४९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​ही कामगिरी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे (पाटील), अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती नैना पोहेकर, पोउपनी दिनकर राठोड, पोउपनी रमेश पवार, पोहवा राधेश्याम महल्ले, शेषराव राठोड, पोकॉ रोहन तायडे, फिरोज शेख, अनिल दहातोंडे, पंकज खाडे आणि राम राठोड यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनी दिनकर राठोड करत आहेत.

Post Views: 1,457
Please Share
Previous Post

क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबीयांचा सन्मान

Next Post

राज्यात अमरावती विभाग प्रथम; वाशिम जिल्ह्याचीही दमदार कामगिरी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राज्यात अमरावती विभाग प्रथम; वाशिम जिल्ह्याचीही दमदार कामगिरी

राज्यात अमरावती विभाग प्रथम; वाशिम जिल्ह्याचीही दमदार कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

शेलूबाजार येथील मंदिराची रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील श्री साई श्रद्धा...

युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळ ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

'पॉश' कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा; अन्यथा कारवाई वाशिम (फुलचंद भगत) : कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम,...

राज्यात अमरावती विभाग प्रथम; वाशिम जिल्ह्याचीही दमदार कामगिरी

राज्यात अमरावती विभाग प्रथम; वाशिम जिल्ह्याचीही दमदार कामगिरी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

माविमच्या राज्यस्तरीय बैठकीत वाशिम जिल्ह्याला तृतीय क्रमांकाचा मान वाशिम : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आयोजित राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत...

आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

​मानोरा पोलिसांची धडक कारवाई; मुद्देमालासह आरोपी गजाआड ​वाशिम : पो.स्टे. मानोरा हद्दीतील पारवा व देऊरवाडी येथील बकरी चोरीप्रकरणी पोलिसांनी चार...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ