देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

आदिवासी भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे द्यावेत : सीमा राठोड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 31, 2026
in वाशिम
0
आदिवासी भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे द्यावेत : सीमा राठोड
Please Share

वाशिम:-स्थानिक मानोरा तालुक्यातील अतिशय दुर्गम दुर्लक्षित आदिवासी बहुल गिराटा या गावातील भूमीहीन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे निवेदन सादर करून 2005 पासून कसत असलेल्या जमिनीचे पट्टे करून देण्याची मागणी करण्यात आली.

या प्रसंगी भाजपा महिला मानोरा तालुकाध्यक्ष सौ. सीमा प्रकाश राठोड व गिराटा या गावातील बहुसंख्या महिला व आदिवासी बांधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कसत असलेल्या जमिनीचे कायम पट्टे देण्याचे आदेश व्हावे अशी लेखी निवेदनाव्दारे विनंती करण्यात आली.

गिराटा या गावी बहुसंख्या आदिवासी बांधवांकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व मुलाबाळांच्या शिक्षणाच्या खर्चा करिता कुठल्याही प्रकारचे साधन उपलब्ध नसल्यामुळे पडीक खडकाळ या जमिनीवर मशागत करून कसेबसे आपले पोट भरत आहेत करिता पुढील कार्यवाही करण्याची विनंती सर्व आदिवासी बांधव व भाजपा महिला मानोरा तालुका अध्यक्ष व राष्ट्रीय बंजारा महिला प्रदेशाध्यक्ष सौ.सीमा राठोड यांनी केली.यावेळी महिला व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने ऊपस्थीती होती.

वार्तांकन : फुलचंद भगत

Post Views: 1,486
Please Share
Previous Post

परभणीत ‘आंबेडकरी जलसा महोत्सव’ उत्साहात

Next Post

मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे उघडल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे उघडल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट

मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे उघडल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ