देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

२० कोटींच्या विकासकामांना मंजुरी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 30, 2026
in परभणी
0
२० कोटींच्या विकासकामांना मंजुरी
Please Share

परभणी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा

परभणी : परभणी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, २९ जुलै २०२६ रोजी पार पडली. बैठकीस उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर आणि नगरसचिव विकास रत्नपारखी उपस्थित होते. सभेत ‘विशेष तरतूद २०२६-२७’ योजनेअंतर्गत २० कोटी रुपयांच्या २८ विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

सभेची सुरुवात जंतर-मंतरवरील मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. नगरसेविका गिरीजा आजेगावकर यांनी विहिरींच्या स्वच्छतेबाबत महापौर, उपमहापौर, आयुक्त, उपायुक्त तुकाराम कदम, श्रीकांत कुर्रा व प्रल्हाद देशमाने यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. शहरात नऊ दिवस विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यावर तिरुमला खिल्लारे, गिरीजा आजेगावकर, सपना जुकटे, रितेश जैन यांनी जाब विचारला, तर पाणीपुरवठा प्रमुख तन्वीर बेग यांनी दुरुस्तीचे आश्वासन दिले. जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी प्रभाग समिती अंतर्गत स्वतंत्र कार्यालये आणि सीटीटीव्ही बसवण्याची घोषणा करण्यात आली.कार्डियाक ॲम्बुलन्सबाबत अश्विनी अमोल जाधव व अक्षय देशमुख यांनी मागणी मांडली. स्टेडियम परिसरातील अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी दिलीप ठाकूर यांनी केली. याशिवाय घरकुल व कबाला धारकांच्या प्रश्नांवर नदीम इनामदार, राजेश रणखांबे, मिलिंद बामणीकर, आकाश लहाने, बबलू घागरमाळे व श्याम खोबे यांनी मते मांडली. विकासकामांच्या मागणीसाठी अर्जुन सामाले आणि भगवान वाघमारे यांनी विविध विषय मांडले.सभेत लोककल्याण अभियानाचा ठराव प्रतिभाताई अतुल सरोदे यांनी मांडला. चर्चेत सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजू लाला, गटनेते विजय जामकर, डॉ. केदार खटींग, शरफोद्दीन सिद्दिकी, शेख रईस शेख हबीब, तब्बसुम वसीम शेख, गणेश टाक, व्यंकट डहाळे, सुशीला थोरात, अद्वैत सांगळे आणि सुलोचना भालेराव यांनी भाग घेतला.

Post Views: 1,663
Please Share
Previous Post

रेड अलर्ट : परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

Next Post

मुख्याध्यापक संतोष पाटील यांचे कार्य गौरवास्पद : प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मुख्याध्यापक संतोष पाटील यांचे कार्य गौरवास्पद : प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी

मुख्याध्यापक संतोष पाटील यांचे कार्य गौरवास्पद : प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ