देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

कथाकथन स्पर्धेत साक्षी राठोड, संस्कृती आरसुळे विजेत्या

कथाकथन स्पर्धेत साक्षी राठोड, संस्कृती आरसुळे विजेत्या

हेलस सानेगुरुजी कथामालेचा उपक्रम; मानवतच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेत उत्साहात पार पडली विभागीय स्पर्धा मानवत जि.परभणी : अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला...

नितीन विद्यालय : चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

नितीन विद्यालय : चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

१४ विद्यार्थी ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण; कलाशिक्षक संतोष ताल्डे यांच्या मार्गदर्शनाला देदीप्यमान यश, केंद्राचा निकाल ९३.२४ टक्के सेलू | प्रतिनिधी :...

पं.हरिभाऊ चारठाणकर मराठवाड्याचे गंधर्व

पं.हरिभाऊ चारठाणकर मराठवाड्याचे गंधर्व

डॉ. कमलाकर परळीकर यांचे प्रतिपादन, शास्त्रीय गायन आणि सरोद वादनाने सेलूकर भारावले; लोकसहभागातून संगीत महोत्सवाचा प्रारंभ सेलू I प्रतिनिधी :...

शासकीय रेखाकला परीक्षा : ९२ विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेड

शासकीय रेखाकला परीक्षा : ९२ विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेड

सेलूतील नूतन विद्यालयाचा निकाल ९९ टक्के, ४४ विद्यार्थ्यांना 'ए' ग्रेड सेलू : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या...

न्यू हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात

न्यू हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात

शालेय शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर मान्यवरांनी दिले मार्गदर्शन सेलू : येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल व उच्च...

सुसंस्कृत व्हा; अष्टावधानी व्हा : अभिनेते विशाल कुलथे

सुसंस्कृत व्हा; अष्टावधानी व्हा : अभिनेते विशाल कुलथे

सेलूतील नूतन विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात सेलू | प्रतिनिधी : शिक्षण घेऊन माणूस साक्षर होतो, परंतु शाळा आपल्याला सुसंस्कृत बनवते. त्यामुळे...

सावित्रीच्या लेकींनी निर्भयपणे ध्येय गाठावे

सावित्रीच्या लेकींनी निर्भयपणे ध्येय गाठावे

पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी;क्रांतीज्योत महोत्सवाचा प्रारंभ परभणी : सावित्रीच्या लेकींनी निर्भयपणे ध्येयाकडे मार्गस्थ व्हावे, परिश्रमातून यश साध्य होते, अशा भावना...

डिग्रस येथील शिक्षकांचे राज्यस्तरावर यश; गावकऱ्यांकडून सत्कार

डिग्रस येथील शिक्षकांचे राज्यस्तरावर यश; गावकऱ्यांकडून सत्कार

सेलू : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस ज शाळेतील शेख मौजम अब्दुल यांची मराठी ऑलिम्पियाड स्पर्धेत विभाग स्तरावर निवड होऊन...

सेलूत १० जानेवारीपासून संगीत महोत्सवाचे आयोजन

सेलूत १० जानेवारीपासून संगीत महोत्सवाचे आयोजन

संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर यांच्या स्मृतीनिमित्त दोन दिवसीय स्वर सोहळा सेलू : येथील देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत...

सावित्रीच्या लेकींनी जिंकली मने

सावित्रीच्या लेकींनी जिंकली मने

वालूरच्या जिप शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात सेलू | प्रतिनिधी : सेलू् तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मराठी)...

Page 69 of 118 1 … 68 69 70 … 118

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....