देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

अक्षर साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

अक्षर साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

संमेलन यशस्वी करण्याचा सेलूकरांचा निर्धार सेलू जि.परभणी : सेलू येथील अक्षर प्रतिष्ठान आयोजित, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र...

डॉ.प्रताप काळे महसूल विभागातील ‘भिष्मपितामह’

डॉ.प्रताप काळे महसूल विभागातील ‘भिष्मपितामह’

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे गौरवोद्गार, अपर आयुक्तपदी पदोन्नतीबद्दल डॉ.काळे यांना निरोप परभणी : अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांची पदोन्नतीने...

सेलूमध्ये ‘एकता दौड’ उत्साहात

सेलूमध्ये ‘एकता दौड’ उत्साहात

सरदार पटेल यांना अभिवादन, सेलू् पोलिस प्रशासनाचा पुढाकार सेलू : राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी,...

शिक्षक प्रशिक्षणात एकता दिनानिमित्त कार्यक्रम

शिक्षक प्रशिक्षणात एकता दिनानिमित्त कार्यक्रम

सरदार पटेल यांचे विचार प्रेरणादायी : भागवत करपुडे परभणी : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यनंतर देशातील ५६५ संस्थाने स्वतंत्र...

चारठाण्यात 'एकता दौड'ला प्रतिसाद

चारठाण्यात ‘एकता दौड’ला प्रतिसाद

सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी'चे आयोजन बेलोरा ता.जिंतूर : भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल...

परभणीसाठी नवीन सी-बँड रडार

परभणीसाठी नवीन सी-बँड रडार

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांना वेळेवर हवामानाची अचूक माहिती मिळणार परभणी : केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्रसिंह...

वालूरच्या बारव पुनरुज्जीवनाला गती

वालूरच्या बारव पुनरुज्जीवनाला गती

पुण्याच्या 'सेवावर्धिनी' चा पुढाकार, संस्थेच्या टीमने केली पाहणी, ग्रामस्थांशी साधला संवाद सेलू : अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत सेवावर्धिनी सेवाभावी...

पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सौरपंप द्या

पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सौरपंप द्या

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निर्देश; मुंबईत आढावा बैठक परभणी : राज्यातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून सिंचनसुविधा उपलब्ध करून देण्यात...

परभणीला परतीच्या पावसाने झोडपले

परभणीला परतीच्या पावसाने झोडपले

माखणी, पिंपळदरीत मुसळधार; परभणीत यंदा १२१ टक्के पाऊस परभणी : गंगाखेड तालुक्यातील माखणी आणि पिंपळदरी या दोन महसूल मंडळात बुधवारी...

शालेय परिपाठातून मूल्यांची रूजवणूक : डॉ.गणेश शिंदे

शालेय परिपाठातून मूल्यांची रूजवणूक : डॉ.गणेश शिंदे

प्रशिक्षणातील उपक्रमांत शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग परभणी : प्रार्थना, चिंतन, सुविचार, चालू घटना घडामोडी, गीत, सुविचार, बोधकथा, प्रश्नमंजुषा आदींसह वैविध्यपूर्ण उपक्रमांचा...

Page 86 of 118 1 … 85 86 87 … 118

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....