देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूतील शिबिरात ११० जणांचे रक्तदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 30, 2026
in परभणी
0
सेलूतील शिबिरात ११० जणांचे रक्तदान
Please Share

युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, युनिट सेलूतर्फे आयोजन

सेलू : युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, युनिट सेलूतर्फे मेगा ब्लड डोनेशन ड्राइव्ह अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी, ३० ऑगस्ट २०२६ रोजी माशाअल्लाह फंक्शन हॉल येथे पार पडलेल्या या शिबिरात शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ११० रक्तपिशव्यांचे संकलन केले.

मिलादुन्नबी (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) निमित्त गरजू रुग्णांना रक्त मिळावे व जनजागृती व्हावी या हेतूने हे अभियान राबवण्यात आले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी युनिटचे स्थानिक अध्यक्ष शेख नोमान निजामी यांच्या मार्गदर्शनाखाली इमामुद्दीनसर, जकीसर, सय्यद इशाक साहेब, शोएब हाश्मी, बिलाल हरमैन, इस्माईल शेख, अब्दुल रहमान, डॉ. अब्दुल मजीद, अब्दुल गफूर, दस्तगीर कुरेशी, सय्यद फैजान, इमरान अन्सारी आणि इब्राहिम बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले. नोंदणीपासून व्यवस्थापनापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.यावेळी अध्यक्ष शेख नोमान निजामी यांनी सर्व रक्तदाते, कार्यकर्ते, स्वयंसेवक, वैद्यकीय पथक व नागरिकांचे आभार मानले. हा सेवा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Post Views: 1,301
Please Share
Previous Post

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

अवैध गोवंश वाहतुकीवर वाशिम पोलिसांचा दणका; ३ वाहनांसह २३ गोवंश जप्त

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अवैध गोवंश वाहतुकीवर वाशिम पोलिसांचा दणका; ३ वाहनांसह २३ गोवंश जप्त

अवैध गोवंश वाहतुकीवर वाशिम पोलिसांचा दणका; ३ वाहनांसह २३ गोवंश जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ