नीट परीक्षेत ध्रुव सोळंकेला ६५५ गुण

कुपटा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा परभणी : येथील डाॅ. विद्या व डाॅ. गोपाळकृष्ण रावसाहेब सोळंके यांचा मुलगा ध्रुव याने रि-नीट...

Read more

परभणी जिल्हा बँकेसाठी ९८.२१ टक्के मतदान

उद्या जाहीर होणार निकाल, १५०८ पैकी १४८१ मतदारांनी बजावला हक्क परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या आठ...

Read more

एमआरपी उल्लंघनाविरोधात कठोर कारवाई करा

जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांची मागणी सेलू | प्रतिनिधी :. परभणी जिल्ह्यातील...

Read more

भूसंपादन प्रक्रियेला निर्णायक यश

सेलू-जिंतूर समृद्धी महामार्गाचा मार्ग मोकळा, ९३ टक्के जमीन शासनाच्या ताब्यात परभणी : मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सेलू-जिंतूर समृद्धी महामार्गाच्या...

Read more

काळजावर दगड ठेवून जमिनीचा दिला ताबा

जालना-परभणी-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी जिंतूर व सेलू तालुक्यात मोठ्या पोलीस बंदोबस्तात भूसंपादन; शेतकऱ्यांचा आक्रोश बाबासाहेब हेलसकरपरभणी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी...

Read more

समृद्धी महामार्ग : २४ एकर शेतीचे दोन तुकडे

रायपूरच्या शेतकऱ्यांची व्यथा : विहिरीसह शेतआखाडा उद्ध्वस्त, गाडेकर कुटुंबासह १२ शेतकरी हवालदिल सेलू : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या...

Read more

दीपस्तंभ प्रतिष्ठान प्रत्येक गरजूंमागे सक्षमपणे उभे

ध्रुव साकोरे यांचे प्रतिपादन, सेलू पंचायत समितीत अत्याधुनिक दिव्यांग संसाधन कक्षाचे उद्घाटन सेलू : पंचायत समिती, सेलू येथील गट संसाधन...

Read more

रेल्वे प्रशासनाने योग्य समन्वयातून मार्ग काढावा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

परभणी–परळी रेल्वेमार्ग दुहेरीकरण परभणी : परभणी–परळी रेल्वेमार्ग दुहेरीकरण प्रकल्पाअंतर्गत भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात शेतकऱ्यांच्या हरकती, जमिनीचे मूल्यनिर्धारण, जनसुनावणी तसेच इतर प्रलंबित बाबींचा...

Read more

कालिदास महाराज यांचे अपघाती निधन

दत्त संप्रदाय, शिष्य परिवारावर शोककळा; श्रीक्षेत्र गुंज येथे होणार अंत्यसंस्कार परभणी : शिवाश्रम, गुंज, ता. पाथरी जि. परभणी येथील परमपूज्य...

Read more

एसआयआर प्रशिक्षणाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय कार्यात सहभागाचे आवाहन परभणी, दि. १६ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत कै. कमलताई...

Read more
Page 7 of 78 1 6 7 8 78

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...