Latest Post

नूतन कन्या प्रशालेत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा उत्साहात

नूतन कन्या प्रशालेत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा उत्साहात

नूतन कन्या प्रशालेत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा उत्साहात सेलू : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला आणि नूतन विद्यालय शिक्षण संस्थेद्वारे संचालित...

परभणीच्या आद्या बाहेतीचे टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक

परभणीच्या आद्या बाहेतीचे टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक

परभणीच्या आद्या बाहेतीचे टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक परभणी : सांगली येथे नुकत्याच झालेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सेलूत जल्लोषात मिरवणुका

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सेलूत जल्लोषात मिरवणुका

सेलू : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते....

दुर्गाताई कुलकर्णी या सेलूच्या 'श्यामची आई'

दुर्गाताई कुलकर्णी या सेलूच्या ‘श्यामची आई’

प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर : स्मृतिदिनानिमित्त दुर्गाताई यांना अभिवादन, नूतन कन्या शाळेत कार्यक्रम सेलू : येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी...

सेलू येथे जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण

अण्णा भाऊ साठे यांना लहुजी साळवे महासंघाचे अभिवादन

सेलू : येथील लहुजी साळवे कर्मचारी महासंघ, तालुका शाखेतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार, १ ऑगस्ट...

लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

: पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन, परभणीत महसूल सप्ताहाचे उद्घाटन परभणी : महसूल सप्ताहाच्या माध्यमातून सरकारच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून...

लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन परभणी : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सेलू शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम झाला. या वेळी पालकमंत्र्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पालकमंत्री बोर्डीकर यांनी शहरातील लोकमान्य टिळक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सेलू येथील लहुजी साळवे कर्मचारी महासंघ, तालुका शाखेतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड अशोक उफाडे, दीपक चव्हाण, राजेंद्र पाटोळे, आबासाहेब लोंढे, डॉ. सुरेश हिवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सेलू येथील नूतन विद्यालयात शुक्रवारी सान्वी शितळे, चिन्मय कुलकर्णी, आर्या कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

परभणी : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी जिल्हाभरात विविध...

सेलूच्या नूतन कन्या प्रशालेत गुणवंतांचा गौरव

सेलूच्या नूतन कन्या प्रशालेत गुणवंतांचा गौरव

यशासाठी प्रयत्नशील राहा : डॉ.मधुरा आनंदगावकर सेलू : विद्यार्थिनींनी यशाची शिखरे गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे, मेहनत घ्यावी आणि प्रशालेचा नावलौकिक...

आमदार विटेकर यांची साईबाबा बँकेच्या मानवत शाखेला भेट

आमदार विटेकर यांची साईबाबा बँकेच्या मानवत शाखेला भेट

आमदार विटेकर यांची साईबाबा बँकेच्या मानवत शाखेला भेट मानवत : पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी सेलू येथील साईबाबा...

Page 118 of 121 1 117 118 119 121