देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन विद्यालयाच्या ‘एआय जादूचा दिवा’ नाटकाला प्रेक्षकांची दाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 2, 2026
in परभणी
0
नूतन विद्यालयाच्या ‘एआय जादूचा दिवा’ नाटकाला प्रेक्षकांची दाद
Please Share

सेलू तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक, विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने वेधले उपस्थितांचे लक्ष

सेलू : पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात बुधवारी, २ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित सेलू तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘एआय जादूचा दिवा’ या विज्ञान नाटिकेने तृतीय क्रमांक मिळविला आहे.

शिक्षक डॉ. सुरेश हिवाळे लिखित व दिग्दर्शित या नाटिकेची संकल्पना गोपाल आम्ले यांची असून सहदिग्दर्शन सुनीता दहिफळे यांनी केले. नेपथ्याची जबाबदारी किशोर कटारे आणि संगीत संयोजन सच्चिदानंद डाखोरे यांनी सांभाळले. या उपक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. काशिनाथ पल्लेवाड, आरती कदम व अश्विनी केंद्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.

या नाटिकेत जय चौधरी, तीर्थेश संघई, सोहम नेवरेकर, ऋतुजा महाजन, आर्या कुलकर्णी, शब्दा लाटकर, सान्वी हेलसकर, मृण्मयी इक्कर, शाश्वत संघई व गार्गी आकनीकर या बालकलाकारांनी उत्कृष्ट अभिनय सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक के. के. देशपांडे, उपमुख्याध्यापक डी. बी. घोगरे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, गणेश माळवे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,576
Please Share
Previous Post

सेलू तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पारडीच्या शाळेचा सलग चौथ्यांदा डंका

Next Post

हवामान अनुकूल शेतीसह मूल्यवर्धनाला गती देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
हवामान अनुकूल शेतीसह मूल्यवर्धनाला गती देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

हवामान अनुकूल शेतीसह मूल्यवर्धनाला गती देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ