देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

साईबाबा बँकेचा ४२१ कोटींचा विक्रमी व्यवसाय

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 5, 2026
in मराठवाडा
0
साईबाबा बँकेचा ४२१ कोटींचा विक्रमी व्यवसाय
Please Share

२.२५ कोटींचा निव्वळ नफा; सभासदांच्या विश्वासाला यशाची जोड

सेलू : परभणी जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित, सेलू यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. बँकेने ३० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला असून, सरत्या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय ४२१.२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी ही माहिती दिली.

बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२६ अखेर विविध वित्तीय निकषांवर बँकेने समाधानकारक वाढ दर्शवली आहे. बँकेच्या ठेवींमध्ये मोठी वाढ झाली असून त्या २६७.२२ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत, तर मागील वर्षी हा आकडा २३६.५२ कोटी इतका होता. तसेच, कर्ज व अग्रिम रकमा १५४ कोटी रुपयांपर्यंत विस्तारल्या आहेत.बँकेने यावर्षी ३.९३ कोटी रुपयांचा ढोबळ नफा कमावला असून, सर्व आवश्यक तरतुदींनंतर बँकेचा निव्वळ नफा २.२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेचे भागभांडवल ७.२२ कोटी रुपये असून राखीव व इतर निधी १८.४८ कोटी रुपये इतका आहे. विशेष म्हणजे, आपल्या सभासदांना दरवर्षी १०% लाभांश वाटप करणारी ही एकमेव बँक ठरली आहे.बँकेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे थकीत कर्जाचे प्रमाण कमी करण्यात आलेले यश होय. बँकेचा निव्वळ एनपीए आता केवळ १.००% इतकाच राहिला असून, हे बँकेच्या भक्कम आर्थिक स्थितीचे निदर्शक आहे. संस्थापक अध्यक्ष हेमंतराव मुरलीधरराव आडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँक सध्या परभणीसह जालना, हिंगोली, नांदेड आणि बीड या ५ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. बँकेच्या सध्या ७ शाखा आणि ४ एटीएम केंद्रांद्वारे ग्राहकांना आधुनिक सेवा पुरवली जात आहे. बँकेच्या या यशाबद्दल संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंदाने सर्व सभासद, ठेवीदार आणि कर्जदारांचे आभार मानले आहेत.

Post Views: 1,702
Please Share
Previous Post

सेलूच्या पोस्टामध्ये नियोजनाचा बोजवारा; मनमानी कारभारामुळे ग्राहक संतप्त

Next Post

तारूण्यातच गाथा, ज्ञानेश्वरी वाचा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
तारूण्यातच गाथा, ज्ञानेश्वरी वाचा

तारूण्यातच गाथा, ज्ञानेश्वरी वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ