देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू पालिका बोधचिन्हात श्री व्यंकुशाहांच्या प्रतिमेचा समावेश करावा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 4, 2025
in परभणी, मराठवाडा
0
सेलू पालिका बोधचिन्हात श्री व्यंकुशाहांच्या प्रतिमेचा समावेश करावा
Please Share

सेलू शहर भाजपाची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी

सेलू जि.परभणी : सेलूनगरी ही संत परंपरेने आणि अध्यात्मिक वारशाने नटलेली भूमी आहे. या पवित्र भूमीचे ग्रामदैवत श्री आणि शिर्डीचे साईबाबांचे सद्गुरू संत श्री केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यांच्या प्रतिमेचा समावेश करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सेलू शहराध्यक्ष अशोक शेलार आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

श्री केशवराज बाबासाहेब महाराज हे समाजप्रबोधन, सेवा आणि समतेचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याशिवाय सेलू शहराची ओळख अपूर्ण आहे. त्यांच्या स्मृतीचा गौरव राखण्यासाठी आणि शहराच्या अध्यात्मिक परंपरेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या अधिकृत बोधचिन्हात (लोगो) केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या पवित्र प्रतिमेचा समावेश करण्यात यावा, या मागणीची पालिका प्रशासनाने सकारात्मक दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शहराध्यक्ष अशोक शेलार आणि तालुकाध्यक्ष गणेश काटकर यांच्या स्वाक्षऱ्या असून, या वेळी कृष्णा गायकवाड, कपिल फुलारी, बाळासाहेब काजळे, महेश नावाडे, दीपक चव्हाण, विष्णू इगोले, नामदेव आवटे, निरज लोया, अशोक ताठे, अजय डासाळकर, शुभम खंदारे, खाजा बेग, प्रशांत ठाकूर आणि गणेश सवणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 16,547
Please Share
Previous Post

मुक्तीसंग्रामात विनायकराव चारठाणकरांचे योगदान मोलाचे

Next Post

सेलूतील श्नीनृसिंह कार्तिकी उत्सव सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूतील श्नीनृसिंह कार्तिकी उत्सव सुरू

सेलूतील श्नीनृसिंह कार्तिकी उत्सव सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ