देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूतील श्नीनृसिंह कार्तिकी उत्सव सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 5, 2025
in परभणी, मराठवाडा
0
सेलूतील श्नीनृसिंह कार्तिकी उत्सव सुरू
Please Share

तीन दिवसीय महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सेलू : येथील पांडे गल्लीतील अत्यंत पुरातन आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच संकटात सापडलेल्या भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नृसिंह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी पौर्णिमा उत्सवाला आज बुधवारी, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी उत्साहात प्रारंभ झाला आहे.

तीन दिवसीय या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आज सकाळी श्रींच्या मूर्तीस सतीशराव दिग्रसकर यांच्या वतीने कौस्तुभ दिग्रसकर यांच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमात दररोज रात्री आठ ते नऊ या वेळेत येथील गुरुवार पाठ मंडळाच्या वतीने गणपती अथर्वशीर्ष, गीतेचे अध्याय, रामरक्षा तसेच विष्णुसहस्रनाम पठन करण्यात येत आहे. तसेच आज, ५ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता मंदिर मध्ये पादुका प्रदक्षिणा व भजन होणार आहे. उद्या, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत “पिठलं भाकर व कण्या” या पारंपरिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी प्रक्षाळ पूजेने उत्सवाची सांगता होणार असून रात्री नऊ वाजता गुरुवार पाठ मंडळ यांचे विडा भजन होणार आहे. भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून श्री नृसिंह दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुजारी अनंतराव पाटील, देविदास पाटील, केशव पाटील आणि नारायण पाटील यांनी केले आहे.

Post Views: 1,283
Please Share
Previous Post

सेलू पालिका बोधचिन्हात श्री व्यंकुशाहांच्या प्रतिमेचा समावेश करावा

Next Post

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹ ९१८.७२ कोटींची थेट मदत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹ ९१८.७२ कोटींची थेट मदत

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹ ९१८.७२ कोटींची थेट मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ