देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 4, 2026
in परभणी
0
सेलू तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा उत्साहात
Please Share

जागतिक सायकल दिन व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुक्तांगण आर्टस् चा उपक्रम

सेलू : येथील मुक्तांगण आर्टच्या वतीने विद्यार्थ्यांनी नियमित सायकल वापरावी व पर्यावरणाचे संवर्धन करावे या हेतूने तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते. सदरील स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. यावेळी परतूर येथील कलावंत परिमल पेडगावकर यांनी अक्षर गणेश प्रात्यक्षिक दिले. परिमल पेडगावकर यांनी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय नावातून गणपती साकारून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, कवी डॉ.सुरेश हिवाळे, आपला माणूस सुनील गायकवाड, माधव गव्हाणे आणि परिमल पेडगावकर आदी उपस्थित होते.दरम्यान, सच्चिदानंद डाखोरे यांच्या वतीने उपस्थित कलार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण परिमल पेडगावकर यांनी केले. यशस्वीतेसाठी संचालिका भाग्यश्री कुंभार, रुद्र खरात, आकांक्षा परभणीकर, कीर्ती राऊत, नामदेव क्षीरसागर, सुनील राठोड, सुनील तोडकर आदींनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल :गट-अ १ ते ४ : प्रथम कु. आद्या कैलास खजिने-प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू, द्वितीय कु.आरुषी संदीप शेळके-ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू, तृतीय कु.श्रावणी सुनील तोडकर -बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल सेलू, उत्तेजनार्थ – प्रणव दीपक-सोमानी ज्ञानलता पब्लिक स्कूल परतूर गट ब ५ ते ७ : प्रथम संस्कृती सतीश कुमावत-आर.एस. दमानी स्कूल शहापूर, द्वितीय चि.केशवराज सदाशिव मुळी-विवेकानंद प्राथमिक विद्यालय सेलू , तृतीय आदीश्री माधव आकाशे – उत्कर्ष विद्यालय सेलू, उत्तेजनार्थ श्रेया हरिभाऊ रोडगे -जि.प.के. प्रा. शाळा रवळगाव गट क ८ ते १० : प्रथम : प्रज्ञान प्रकाश भालेराव- सैनिक स्कूल चंद्रपूर , द्वितीय कु.प्रांजली कृष्णा जाधव – न्यूमॉडर्न इंग्लिश स्कूल सेलू ,तृतीय सई श्रीकांतराव कुलकर्णी-नूतन कन्या प्रशाला सेलू ,उत्तेजनार्थ सान्वी व्यंकट तोरनाळे नूतन विद्यालय सेलू.

Post Views: 1,532
Please Share
Previous Post

महिलांच्या सन्मानबाबत आत्मपरीक्षण गरजेचे

Next Post

सेलू एमआयडीसीसाठी उद्योगमंत्र्यांना साकडे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू एमआयडीसीसाठी उद्योगमंत्र्यांना साकडे

सेलू एमआयडीसीसाठी उद्योगमंत्र्यांना साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ