देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रंगभरण चित्रकला स्पर्धेव्दारे मतदार जागृती

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 26, 2025
in परभणी
0
रंगभरण चित्रकला स्पर्धेव्दारे मतदार जागृती
Please Share

भांगडिया जयंतीनिमित्त सेलूतील नूतन विद्यालयाचा उपक्रम

रंगभरण चित्रकला स्पर्धेव्दारे मतदार जागृती

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आणि सेलू शहर विकासाचे शिल्पकार पहिले नगराध्यक्ष दलितमित्र कै.श्रीरामजी भांगडीया यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी, ता.२६ नोव्हेंबर रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन नूतन विद्यालयात सकाळी ९ वाजता करण्यात आले. स्पर्धेला विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ६६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. सेलू शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी होणाऱ्या स्पर्धेचे हे १८ वर्षे आहे. भांगडीया यांच्या कार्याचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने स्पर्धा आयोजित केली जाते.
स्पर्धेच्या शुभारंभ बालचिमुकल्या चित्रकारांच्या हस्ते श्रीरामजी भांगडिया प्रतिमा पूजनाने झाला. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांत स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता, मतदान जनजागृती आदी विषयावर स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेने चित्रे साकारले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक आर. डी. कटारे, बाबासाहेब हेलसकर, कलाशिक्षक फुलसिंग गावित, कीर्ती राऊत, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, पांडुरंग पाटणकर, उमेश क्षीरसागर, प्रभू भुसारे, सुजय कांबळे, नंदू चव्हाण, मीरा शेटे, सोनाली शेरे, अदिती आंबेकर, अश्विनी पटाईत, राजेश्वर पवार, सीमा पिंपळे, माधुरी कुंभार, अरुण रामपूरकर, गोविंद रामपूरकर, केशव डहाळे, दिलीप जाधव आदींसह विविध शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,484
Please Share
Previous Post

न्यू हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात

Next Post

भांगडिया यांची संविधानातील मूल्यांवर निष्ठा : प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भांगडिया यांची संविधानातील मूल्यांवर निष्ठा : प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी

भांगडिया यांची संविधानातील मूल्यांवर निष्ठा : प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ