देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

‘श्यामची आई’ ने संस्कारक्षम पिढी घडविल्या : मंजुषा बोराडे

‘श्यामची आई’ ने संस्कारक्षम पिढी घडविल्या : मंजुषा बोराडे

सेलूतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात कार्यक्रम सेलू : साने गुरुजी लिखित श्यामची आई' हे पुस्तक केवळ बालकांसाठीच नव्हे, तर सर्वांना...

सेलू नगराध्यक्ष : सावंत यांची बाजी, साळवे यांना हुलकावणी

सेलू नगराध्यक्ष : सावंत यांची बाजी, साळवे यांना हुलकावणी

सेलू : सेलू नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत दणदणीत विजय संपादन केला आहे. रविवारी...

कॉंग्रेसचे सात संघर्ष योद्धे, शिवसेनेचे धुरंधर विजेते

कॉंग्रेसचे सात संघर्ष योद्धे, शिवसेनेचे धुरंधर विजेते

सेलू : मागील तीस वर्षांपासून नगरपालिका राजकारणात सक्रिय असलेले माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार विनोद बोराडे...

माजी नगराध्यक्ष बोराडे यांच्या पराभवाची हुरहूर ; कॉंग्रेसचे मिलिंद पवार ठरले वरचढ

सेलू नगरपालिकेवर भाजपचा झेंडा, नगराध्यक्षपदी मिलिंद सावंत

सेलू नगरपालिकेवर भाजपचा झेंडा, नगराध्यक्षपदी मिलिंद सावंत

भाजपचे १४ नगरसेवकांसह दणदणीत बहुमत, काँग्रेस ७, शिवसेना शिंदे गट ४, तर एक अपक्ष विजयी, भाजपच्या गयाबाई सोनवणे यांना विक्रमी...

कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा

कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा

डॉ.संजय रोडगे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन, प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये...

सेलूत मतमोजणीची तयारी पूर्ण

सेलूत मतमोजणीची तयारी पूर्ण

पहिला निकाल सकाळी ११ वाजेपर्यंत, १३ टेबलवर होणार प्रक्रिया; नगराध्यक्षांसह १३ प्रभागांच्या निकालाकडे लक्ष सेलू : सेलू नगर पालिकेच्या नगराध्यक्षांसह...

मनाच्या प्रसन्नतेसाठी शब्द जपून वापरावेत

मनाच्या प्रसन्नतेसाठी शब्द जपून वापरावेत

डॉ.मंजुषा कुलकर्णी यांचे प्रतिपादन, सेलूतील केशवराज व्याख्यानमालेला प्रतिसाद सेलू जि.परभणी : मनाची प्रगती ही काळाची गरज असून आत्मिक प्रगतीही महत्त्वाची...

चेतन मुक्तावार यांची राज्य टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

चेतन मुक्तावार यांची राज्य टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

तामिळनाडू येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेची जबाबदारी परभणी : तामिळनाडू राज्यातील पेरंबलूर येथे २६ ते ३० डिसेंबर दरम्यान...

Page 73 of 118 1 … 72 73 74 … 118

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....