देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

अमृत संस्थेची गरुडझेप : परभणीत अमृत पेठ व परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

अमृत संस्थेची गरुडझेप : परभणीत अमृत पेठ व परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

परभणी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेच्या वतीने परभणी येथे १७ ऑगस्ट रोजी भव्य मार्गदर्शन...

रोजच्या जीवनातील सलणारे प्रसंग साकारले 'फारच टोचलंय' एकल नाट्यात

रोजच्या जीवनातील सलणारे प्रसंग साकारले ‘फारच टोचलंय’ एकल नाट्यात

सेलूतील हौशी नाट्य कलावंतांचा उपक्रम यशस्वी; नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सेलू : येथील हौशी नाट्य कलावंतांच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी...

राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; ३ रौप्य पदके पटकावली

राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; ३ रौप्य पदके पटकावली

सेलू : जळगाव येथे १५ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान जळगाव जिल्हा फ्लोअर बॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या ११व्या राज्यस्तरीय फ्लोअर...

निम्नदुधनाच्या आठ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू

निम्नदुधनाच्या आठ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सेलू जि.परभणी : निम्नदुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक...

येलदरी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू

येलदरी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू

पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा परभणी : जिल्ह्यातील येलदरी (ता.जिंतूर) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आणि खडकपूर्णा धरणातून येणाऱ्या...

'रेल्वेची रंजक सफर' या पुस्तकावर चर्चासत्र

‘रेल्वेची रंजक सफर’ या पुस्तकावर चर्चासत्र

सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात आज कार्यक्रम सेलू : स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित 'एक दिवस एक...

श्रीराम प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये जन्माष्टमीचा जल्लोष

श्रीराम प्रतिष्ठानच्या शाळांमध्ये जन्माष्टमीचा जल्लोष

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत चालणाऱ्या प्रॉस्परस पब्लिक स्कूल, प्रिन्स इंग्लिश स्कूल, आणि उत्कर्ष विद्यालय या तिन्ही शाळांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी...

चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

परभणी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी सेलू तालुक्यातील नऊ गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मोठा अन्याय होत असल्याचा...

सनरायझर्स इंडस्ट्रीजला उत्कृष्ट उद्योग पुरस्कार

सनरायझर्स इंडस्ट्रीजला उत्कृष्ट उद्योग पुरस्कार

परभणी : येथील महिला उद्योजकांनी सुरू केलेल्या सनरायझर्स एअर प्रोडक्ट अँड इंडस्ट्रीजला यावर्षीचा 'उत्कृष्ट उद्योग' म्हणून जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार...

रायरेश्वर विद्यालयात दहीहंडीचा उत्सव

रायरेश्वर विद्यालयात दहीहंडीचा उत्सव

परभणी : धर्मापुरी पाटी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

Page 113 of 118 1 … 112 113 114 … 118

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....