आमदार विटेकर यांची साईबाबा बँकेच्या मानवत शाखेला भेट

आमदार विटेकर यांची साईबाबा बँकेच्या मानवत शाखेला भेट मानवत : पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी सेलू येथील साईबाबा...

Read more

नूतन प्राथमिकच्या मुख्याध्यापकपदी उल्हास पांडे

सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सौ. सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी उल्हास पांडे यांची...

Read more

परभणीच नाही, तर मराठवाड्यासाठी विकासाचे नवे पर्व !

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर : छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाला केंद्राची अंतिम मंजुरी परभणी : ‘छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या...

Read more

गंगाखेड येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण

परभणी : भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे. त्यानुसार, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ९७-गंगाखेड...

Read more

विवेकानंद विद्यालयात वृक्षारोपण

दीपस्तंभ, आर्यवैश्य समाज आणि महिला मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम सेलू : पर्यावरणाचे संतुलन राहावे आणि पर्यावरण संरक्षण व्हावे यासाठी दीपस्तंभ...

Read more

वृक्षारोपण एक सामाजिक चळवळ व्हावी – रामनाना पाटील

दीपस्तंभ प्रतिष्ठान व आर्यवैश्य महासभेचा प्रेरणादायी उपक्रम सेलू : पर्यावरण रक्षण व नैसर्गिक संतुलनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज...

Read more

अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनातून संस्कारांचे सिंचन!

कथाकथन, बालकवी संमेलन, बाल नाटिका आणि एकपात्री प्रयोग रंगले परभणी : वाचनामुळे मानवी जीवनाला प्रगल्भता येते आणि नीतिमूल्यांचे संस्कार घडतात,...

Read more

वाघाळ्याच्या कलाकाराचे पेंटिंग मुख्यमंत्र्यांच्या दालनात !

पालकमंत्री बोर्डीकर यांचा पुढाकार, सुशील घुंबरे यांच्या कलेचा गौरव पाथरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड-किल्ल्यांची नुकतीच जागतिक वारसा स्थळांच्या...

Read more

माजी मंत्री वरपुडकर भाजपात दाखल

परभणीत काँग्रेसला मोठे खिंडार, शेकडो समर्थकांसह प्रवेश परभणी : परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मंगळवार, २९ जुलै रोजी मोठा राजकीय भूकंप झाला....

Read more
Page 90 of 91 1 89 90 91

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...